प्रत्येक महिन्यांची Salary Slip आता ऑनलाईन
पाहता येणार. आपण आता आपली प्रत्येक महिण्याची सेलरी स्लिप स्वतः मोबाईलवर ऑनलाईन पाहू शकता तसेत हाउनलोड करू शकता.
यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा शालार्थ id .
पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली
असणारा 13 अंकी id )
online salary slip पाहण्यासाठी तसेच हाउनलोड
करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करूल शालार्थ
वेबसाईट वर जा.
https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp
त्यानंतर लॉन इन पेज ओपन होईल त्यात Usermame
म्हणून तुमचा शालार्थ ID टाका.
आणि Defaulit पासवर्ड ifms123 हा टाका.
त्यानंतर खाली capteh टाका व Submit करा.
लॉगीन केल्यानंतर Old password lfms123 हा टाका.
त्याबंतर New password बनवा.
Capital letter, Small letter, Character,Digit याचा समावेश असावा.
तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करुन
Worklist
EMPLOVEE CORNER|
EMPLOVEE PAYSLIP
या प्रमाणे करा.
आता खाली तुम्हाला ज्या महिन्याची Salary slip पहायची
असेल तो महिना व वर्ष Select करा. व View Salary slip वर क्लिक करा.
पुढीत पेजवर तुमची Salary silp दिलेल. तेथून तुम्ही त्याची
प्रिंट काढू शकता. तसेच डाऊनलोड करू शकतात.